कळंब : टिपू सुल्तान जयंतीनिमित्त सरबत वाटप, तिरंगा ग्रुप ने केले होते आयोजन
सलमान मुल्ला कळंब
कळंब : याबाबत सविस्तर माहिती अशी कीं दिनांक 20 नोव्हेंबर हा दिवस भारताचे पहिले मिसाईल मॅन व मैसूरचे राजा शहीद हजरत टिपू सुलतान यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात येतो..
मात्र यावेळी ही जयंती मिरवणूक न काढता साधेपणाने साजरी करण्यात आली वेळी तिरंगा ग्रुपच्या वतीने सर्व उपस्थितांना सरबत चे वाटप करण्यात आले..
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तारेख भाई मिर्झा, तिरंगा ग्रुप चे अध्यक्ष आफताब भाई तांबोळी, शफीक हन्नुरे, तब्रेज हन्नुरे, सलमान तांबोळी,आझाद ग्रुप चे अध्यक्ष मोहसीन दादा मिर्झा, अमिर मिर्झा, आरिफ बाबा मिर्झा,इ उपस्थितीत होते…..






