ममता विद्यालय अमळनेर येथे पूज्य साने गुरुजी जयंती साजरी
आज दिनांक 24 डिसेंबर 2019 रोजी ममता विद्यालय अमळनेर येथे पूज्य साने गुरुजी जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी संस्थेचे संचालक डॉक्टर मिलिंद वैद्य शाळेचे मुख्याध्यापक एस पी महाले व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी हजर होते डॉक्टर मिलिंद वैद्य यांच्या हस्ते पूज्य साने गुरुजी यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून पूज्य साने गुरुजी जयंती साजरा करण्यात आली






