शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेची संस्थापक सदस्य आणि पदाधिकारी यांची कार्यकरणी बरखास्त
पंढरपूर (प्रतिनिधी)
रफिक आत्तार
शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेची संस्थापक सदस्य आणि पदाधिकारी यांची कार्यकरणी बरखास्त करण्यात आली.
पंढरपूर शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेच्या काही तांत्रिक अडचणीमुळे ही कार्यकरणी बरखास्त करण्यात येत आहे.
राजीनामा घेतलेले पदाधिकारी नावे. संस्थापक उपाध्यक्ष रघुनाथ पवार, संस्थापक कार्याध्यक्ष किरण शाह, संस्थापक सचिव रविद्र कोळी, संस्थापक सदस्य योगेश कांबळे, संस्थापक खजिनदार सचिन जाधव,संस्थापक सल्लागार अवचारे, संस्थापक सहसचिव भोला साठे,संस्थापक सदस्य करमाळाकर भई,प्रदेशाध्यक्ष नितीन तात्या टेकाळे, पाटोदा तालुकाध्यक्ष गणेश पेचे,पुणे विभागीय अध्यक्ष विनायक जगताप, पुणे महिला जिल्हाध्यक्षा मनिषाताई वाघचौरे,तसेच सोलापूर जिल्हाध्यक्ष परमेश्वर डांगे, सोलापूर जिल्हाध्यक्षा विजयालक्ष्मी मुढे, जिल्हासंघटीका अनिता कुरवडे, मंगळवेढा शहराध्यक्षा रेखाताई भंडारे,मंगळवेढा तालुकाध्यक्षा किर्तीताई अशोक सुतार,पंढरपूर तालुकाध्यक्षा आशाबाई क्षीरसागर, पंढरपूर तालुकाध्यक्ष प्रशांत गायकवाड,पंढरपूर शहराध्यक्ष मंगेश क्षीरसागर, जिल्हाकार्यध्या अरूणा माने,ओबीसी मंगळवेढा शहराध्यक्षा आयेशा शेख, पंढरपूर ओबीसी तालुकाध्यक्ष जावेद शेख,
पंढरपूर शहर कार्याध्यक्ष रविराज मुटकुळे,उपाध्यक्ष अजय गुंड,पंढरपूर शहरसचिव राहुल कोतमिरे,माजी जिल्हाध्यक्षा संगीता रजपूत, माजी जिल्हाध्यक्षा शोभा धांडोरे,अशा अनेक पदाधिकारी यांना शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेतून पदामुक्त करण्यात आली आहे. यापुढे कोणीही मी शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेचा पदाधिकारी किंवा व्हटसाप ग्रुप फेसबुवर ग्रुप या संघटनेच्या नावाचा कोणीही गैरवापर केलातर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल यांची सर्वांनी नोंद घ्यावी.असे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे प्रसिध्दपत्राद्वारे कळले आहे..





