पंढरपूर

पंढरपुरात शाहिद टिपू सुलतान युवक संघटनेच्यावतीने जयंती साजरी

पंढरपुरात शाहिद टिपू सुलतान युवक संघटनेच्यावतीने जयंती साजरी

(पंढरपूर प्रतिनिधी)
रफिक आतार
पंढरीतील भाई भाई चौक बडा कब्रस्तान येथे हजरत टिपू सुलतान युवक संघटनायांच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी शाहिद टिपू सुलतान जयंती साजरी करण्यात आली . या वेळी हजरत टिपू सुलतान यांचे प्रतिमेचे पूजन माजी उपनगराध्यक्ष संजय मामा घोडके यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उत्तमबाबा चव्हाण व डी राज सर्वगोड अण्णासाहेब धोत्रे शफिक मुलाणी बिलाल कडगे वकील मुन्ना आतार हे उपस्थित होते.
टिपू सुलतान युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जमीर तांबोळी संस्थापक अध्यक्ष आदम भाई बागवान समिती अध्यक्ष बापूसाहेब लाठे गौस भाई धारूरकर पत्रकार रफिक आत्तार एम आय एम शहराध्यक्ष जुबेर भाई बागवान
यावेळी उपस्थित कार्यकर्ते
नूर बागवान मसुरे सर आमिर खरदे लल्लन शेख एजाज सय्यद
सद्दाम मुजावर
अदि कार्यकर्ते उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button