पंढरपूर

शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पंढरपूर शहराच्या नागरिकांसाठी प्रमुख मागण्या

शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पंढरपूर शहराच्या नागरिकांसाठी प्रमुख मागण्या

रफिक अत्तार
पंढरपूर नगरपरिषद यांच्याकडे शहरातील नागरिकासाठी या उपाययोजना करणाचे आव्हान शिवबुध्दचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे मत व्यक्त केले आहे.

1) तापाच्या रुग्णांचे सव्र्हे करणे.
2) डेंग्यूसदृश रुग्णाची तातडीने रक्त तपासणी अहवाल मिळण्याची सुविधा करणे.
3) डास अळी सर्वेक्षण करणे.
4) औषधे फवारणी करणे.
5) धूर फवारणी करणे.
6) साचलेल्या पाण्यात अळीनाशक टेमिफॉस सोडणे.
7) गप्पी मासे सोडणे.
8) व्हेंट पाईपला जाळी बांधणे.
9) नागरिकांमंध्ये जनजागृती करणे.
10) डेंग्यू रुग्णास मोफत ब्लड प्लेटलेटस् उपलब्ध करुन देणे.
11) डेंग्यू रुग्ण हे खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्यास त्या रुग्णास खाजगी रुग्णालयाचेच बिल नुकसान भरपाई म्हणून अदा करण्यात यावे.
12) डेंग्यूने मृत पावलेल्या रुग्णांच्या कुटुंबियास तात्काळ नुकसान भरपाई मिळणावी.या सर्व गोष्टींचा पंढरपूर नगरपरिषदने विचार करून जनसामान्यांना न्याय द्यावा.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button