बोदवड येथे महर्षी वाल्मिकी जयंती साजरी
सुरेश कोळी
बोदवड प्रतिनिधी बोदवड येथे महर्षी वाल्मिकी जयंती साजरी करण्यात आली महर्षी वाल्मिकी च्या प्रतिमेस हिंदू एकता पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनिल देवकर. सामाजिक कार्यकर्ते रवी बावस्कर. विजू भाऊ चौधरी. समाधान कोळी. प्रदीप कोळी. गणेश कोळी . पांडू कोळी विनोद कोळी गजानन कोळी विष्णू कोळी. रामा कोळी. सागर कोळी. लोकेश कोळी. भागवत कोळी. राजू जाधव रुपेश अग्रवाल तपेश जोशी. जिया शेख. विक्रम डकारे. गोपीचंद सुरवाडे. नीता कोळी. सौ मोहिनी जाधव सौ वैशाली चौधरी राज कोळी नंदलाल पठ्ठे शिवाजी पाटील नितीन पाटील तसेच कोळी महासंघाचे तालुका अध्यक्ष सुरेश कोळी सह कार्यकर्ते उपस्थित होते






