Pune

इतिहास आणि संस्कृतीसाठी एकत्र आलेल्या मोरे भावकीचा सामाजिक उपक्रमातून जागृती करण्याचा प्रयत्न

इतिहास आणि संस्कृतीसाठी एकत्र आलेल्या मोरे भावकीचा सामाजिक उपक्रमातून जागृती करण्याचा प्रयत्न

प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे – धुळोबा भिवाईदेवी यात्रा उत्सव धुळदेव फलटण 2023
धुळोबा भिवाई देवी यात्रा उत्सवामध्ये यावर्षी मोरे प्रतिष्ठान मोडवे पुणे यांच्यावतीने सरदार मोरे घराण्याच्या इतिहासाचा उजाळा तसेच यात्रेनिमित्त महाराष्ट्र कर्नाटक मध्य प्रदेश मधून येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना मोफत पाणी बॉटल वाटप कार्यक्रम दिनांक 9 एप्रिल रोजी आयोजना आहे. कार्यक्रमांमध्ये मान्यवर उपस्थित सौ. माधुरीताई वाघमोडे (सहआयुक्त आयकर विभाग सातारा), श्री. शिवाजीराव जगताप (प्रांत अधिकारी फलटण), श्री. तानाजी बरडे (सहाय्यक पोलीस आयुक्त फलटण खंडाळा तालुका), श्री. समीर यादव (तहसीलदार फलटण), सौ. अमिता आवडे( गटविकास अधिकारी फलटण), सौ. शितल सोनवलकर (वैद्यकीय आरोग्य अधिकारी फलटण), सौ. मनीषा ताई दडस (उपसरपंच ग्रामपंचायत धुळदेव), श्री. दत्तात्रय भिवरकर (अध्यक्ष धुळदेव ट्रस्ट), श्री. व्यंकटराव दडस (माजी सरपंच ग्रामपंचायत धुळदेव), श्री. मारुती भिवरकर (विश्वस्त धुळदेव ट्रस्ट), श्री. रामभाऊ ढेकळे (माजी सभापती पंचायत समिती फलटण), श्री. मारुतीराव वाघमोडे (संपादक सुप्रसिद्ध साहित्यिक लेखक बिरोबाच्या नावानं चांगभलं), श्री. सुधीर मोरे (पोलीस निरीक्षक सातारा), श्री. राजेंद्र बरकडे (चित्रपट निर्माता वाघर), सौ. शुभांगी विरकर (लेखिका कवयित्री), पै. अधिक ढेकळे (माजी सरपंच वाखरी), श्री. पोपट मिंद (दैनिक पुढारी पत्रकार), श्री. यशवंत खलाटे (पुण्यनगरी दैनिक पत्रकार), श्री. शशिकांत सोनवलकर (पत्रकार सकाळ दैनिक), श्री. नवनाथ गोवेकर (लेखक पत्रकार) तसेच सरदार मोरे घराण्यातील समस्त मोरे परिवार यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button