टीईटी प्रकरण..!देशमुख च्या घरात छोपे मारी.. माडा,टीईटी,बरोबर पोलीस भरतीचे ओळखपत्र जप्त.. राज्यात खळबळ …पोलिस भरती संशयाच्या भोव-यात..!
पुणे- जि,एस,साँफ्टवेअर टेक्नालाँजीचे संचालक डाँ.प्रितेश देशमुख याच्या घरात २०१९ व २०२१ च्या पोलिस भरतीचे ३ विद्यार्थ्यांचे परीक्षांचे ओळखपत्र पुणे पोलिसांच्या हाती लागले आहेत.पोलिस भरतीच्या पुर्वी टि,ई,टी, माडा, अपात्र परिक्षांचे वेळापत्रक हाँल टिकीट सापडली होती.पोलिस भरतीचे गैरव्यहार चव्याट्यावर येण्याची शक्यता आहे. प्रितेश देशमुखाचा वरचा फोटो आहे. हाच तो प्रितेश देशमुख गोरगरिबांच्या मुला,मुलींच्या यांच्या पोटावर पाय ठेवणारा प्रितेश देशमुख आहे. सरळसेवेचे परीक्षा देणारे विध्यार्थी संतापले आहे.जसे ही कळले की परीक्षेत घोटाळा झाला आहे, विध्यार्थ्यांच्या मनात नागासाकी,होरोशिमा बँम्ब टाकल्या सारखे वाटतय. अत्यंत संताप मनात व्यक्त करत आहे. संताप जनक परिस्थिती विधदयार्थ्यांच्या मनात झाली आहे. मुले,मुली रात्रनंदिवस अभ्यास करतात, मैदानी सराव करतात. परिस्थिती गरीबीचे असून असे कानावर ऐकल्यावर विद्यार्थ्यांच्या पायाची माती सरकल्या सारखी वाटतय. विध्यार्थी म्हणतायेत यांच्या वर कठोरात कठोर कार्रवाई करायला हवी याच्या पुढे कोणी असे करायला नको त्यांच्या मनात डर निर्माण करायला हवा. तो कोणी ही असो. विद्यार्थी म्हणतात येत पेपर रद्द करा किंवा राज्य सरकारने आम्हांला तसे सांगावे फक्त पैसे वाल्यांचे काम होईल ज्याच्याकडे पैसे असतील ते नोकरीला लागतील आमचे सारखे गरीब विद्यार्थी निराश नाही होणार. चालू द्या तुमच्या पद्धतीने.






