Kolhapur

विद्यार्थ्यांनी केली मतदान जागृती

विद्यार्थ्यांनी केली मतदान जागृती

राजेश सोनुने

कोल्हापूर दिनांक 9 ऑक्टोबर 2019 , बुधवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालय कडून बिंदू चौक येथे सर्व NSS, NCC, विद्यार्थी, विद्यार्थिनी व प्राध्यापक यांच्याबरोबर विधानसभा 2019 निमित्त ” I WILL VOTE!” व “VOTING IS MY RESPONSIBILITY”
या कार्यक्रमाची मानवी साखळी करून आयोजन केले होते.
सकाळी 7 ते 9.30 या वेळेत प्रत्येक कॉलेज साठी नेमून दिलेल्या जागी मानवी साखळी आयोजित केली होती
यामध्ये गोपाळ कृष्ण गोखले कॉलेज चे NSS प्रोग्रॅम ऑफिसर, प्रो. डी. स. कांबळे सर, प्रो. डॉ. सौ. स्मिता सुरेश गिरी, प्रो. बचाटे सर, प्रो. एम. के. पवार सर, प्रो. वाय. डी. पाटील मॅडम यांनी 70 विद्यार्त्यांसोबत मिरजकर तिकटी ते उमा टॉकीज अशी मानवी साखळी करून “I Shall Vote & Voting Is My Responsibility ” ही प्रतिज्ञा घेतली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button