‘जनसंघर्षास मोकळे बापु ठोकळे’ चा नारा तालुकाभर घुमणार
राहुल खरात
चिन्ह मिळाल्यानंतर प्रचाराचा शुभारंभ करताना घेतलेल्या कार्यकर्ता कोपरा सभेत कार्यकर्ता उत्साहात नारा दुमदुमला
‘जनसंघर्षास मोकळे बापु ठोकळे’ जनतेच्या न्यायहक्कासाठी स्टुडंट फेडरेशनच्या माध्यमातुन पक्ष संघटनेच्या माध्यमातुन जनसामान्यांसाठी काम करत आलो. जागतिक कामगार कल्याण सारख्या कामगारांच्या प्रश्नावर संघर्ष करित राहिलो आहे.पाण्यासाठी,पशुधनासाठी शेतीवाचली पाहीजे कष्टकरी जगला पाहीजे म्हणुन ,नदीचा निसर्गाचा समतोल रहावा म्हणुन चिल्हार उच्चाटन असेल ,तालूक्याच्या ठिकाणी सर्व आरोग्य चाचण्यांनी युक्त दवाखाना असावा म्हणुन आंदोलन असेल सर्व जातीधर्माच्या विकास आंदोलनात पायाचा दगड म्हणुन काम करीत आलेलो आहे.हा बापु ठोकळे आपल्याला नेहमी साथ देणार व दोन दिवसात आपल्यापर्यत पोहचणार आहे.असे म्हणाले प्रचंड कल्लोळात घोषणा झाली.जनसंघर्षास मोकळे बापु ठोकळे’






