हा तर आदर्श लोकशाहीचा अपमान-संजयबाबा घाटगे
सुभाष भोसले-कोल्हापूर
आदरणीय कागलच्या राणीसाहेब सुहासिनीदेवी घाटगे, यांचे सुपुत्र अपक्ष उमेदवार समरजितसिंह घाटगे यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी असा निनावी फोन ज्या माथेफिरूने अज्ञाताने केला आहे आणि जी धमकी दिली तो प्रकार अतिशय निंदनीय आहे आणि घृणास्पद आहे शिवाय हा आदर्श लोकशाहीचा अपमानच म्हणावा लागेल अशा या धमकी देणाऱ्या माथेफिरु चा. तात्काळ गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी करून त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी केली आहे लवकरच ते यासंदर्भात योग्य कारवाई करावी या मागणीसाठी कोल्हापूर पोलीस प्रमुखांना भेटणार आहेत






