Amalner

रक्षक निलेश रामभाऊ सोनवणे ग्लेशीयर येथे महार रेजिमेंट येथे कर्तव्य बजावत असताना बर्फाची दरी त्यांचा वर कोसळली आणि ते देशा साठी शहीद

रक्षक निलेश रामभाऊ सोनवणे ग्लेशीयर येथे महार रेजिमेंट येथे कर्तव्य बजावत असताना बर्फाची दरी त्यांचा वर कोसळली आणि ते देशा साठी शहीद

अमळनेर : आपला खान्देशी रक्षक शहीद निलेश रामभाऊ सोनवणे रा. टोनगाव, ता भडगाव येथील रक्षक हे दिनांक १०/७/२१ रोजी ग्लेशीयर येथे 1 महार रेजिमेंट येथे कर्तव्य बजावत असताना अचानक त्यांच्या वर काळाने घाला घातला व बर्फाची दरी त्यांचा वर कोसळली आणि ते देशा साठी शहीद झाले.त्यांना आज अमळनेर येथे महाराणा प्रतापचौकात खान्देशी रक्षक संस्था महाराष्ट्र अमळनेर तालुक्याचे अध्यक्ष विवेक पाटील, उपाध्यक्ष श्री विजय सुर्यवंशी, कार्यआद्यक्ष महेन्द्र बागूल तसेच तालुक्यातील सर्व आजी माजी रक्षक तसेच या वेळी उपस्थित खान्देशी रक्षक व रक्षक सपोटर अमळनेर गौशाळेचे श्री नानाभाऊ धनगर ,चेअरमण, अरूण कोचर सर, तसेच पीयूश पाटील सूयोग धनगर, राकेश पाटिल, पवण पाटील, अमोल धनगर, अतुल धनगर, राकेश पाटिल, आयूश पाटील, व सोनु पाटिल फुल वाले,तसेच, जनसेवा फाऊन्डेशन अमळनेर मुन्ना भाऊ शर्मा व सर्व अमळनेर तालुक्यातील रक्षकांन कडुन भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली .????

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button