Amalner

?️ अमळनेर कट्टा… खा.शि.मडळाच्या जी एस हायस्कुल मध्ये आज आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहु महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

?️ अमळनेर कट्टा… खा.शि.मडळाच्या जी एस हायस्कुल मध्ये आज आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहु महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

अमळनेर : खा.शि.मडळाच्या जी एस हायस्कुल मध्ये आज आरक्षणाचे जनक व ज्यानी प्रथम आपल्या संस्थानात नोकऱ्या दिल्यात व सर्व गरीब मागासवर्गीयाना वसतीगृह उघडुन व मदत केली असे राजश्री छत्रपती शाहु महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अध्यक्ष स्थानी मुख्याध्यापक श्री. डी व्ही महाले सर ,व उपमुख्याध्यापक श्री.ए एस करस्कर सर , पर्यवेक्षक श्री व्ही व्ही कुलकर्णी सर ,जेष्ठशिक्षक श्री.डि एम दाभाडे सर ,शिक्षक प्रतिनीधी श्री. आर एल माळी सर ,श्री.बी एस पाटील ,श्री. के एस गायकवाड ,क्रीडा शिक्षक एस पी वाघ सर ,श्री.ए डी भदाणे सर , श्री. सी एस सोनजे सर , श्री. एस आर शिगाणे सर याच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले. कार्यक्रम सुत्रसचलन श्री बी एस पाटील सरांनी ,तर छ.शाहु महाराजांविषयी श्री,के एस गायकवाड सरांनी भाषणात त्यांच्या कार्याविषयी सांगितले.कार्यक्रम यशास्वीते साठी सर्व शिक्षक , शिक्षिका व शिक्षेकेतर कर्मचारीनी सहकार्य केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button