?️ अमळनेर कट्टा..महसूल विभागाची एकतर्फी वाळू माफियांची धुलाई.!मांडळ येथे अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅकटर जप्त…
तहसीलदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज रोजी मौजे मांडळ रस्त्यावर अवैधरित्या वाळू गौण खनिज वाहतूक करताना एक ट्रॅक्टर आढळून आले. सदर ट्रॅक्टर तहसील कार्यालय अमळनेर येथे जमा केले पथकात जी आर महाजन धिरज देशमुख हर्षवर्धन मोरे जितेंद्र पाटील प्रकाश महाजन तीलेश पवार आणि संदीप शिंदे इ चा समावेश होता.






