Kolhapur

सत्तारूढ राजर्षी शाहू आघाडीला संग्रामसिंह कुपेकर गटाचा जाहीर पाठींबा

सत्तारूढ राजर्षी शाहू आघाडीला संग्रामसिंह कुपेकर गटाचा जाहीर पाठींबा

सुभाष भोसले कोल्हापूर

कोल्हापूर कानडेवाडी ता गडहिंग्लज येथे संग्रामसिह कुपेकर यांच्या निवासस्थानी चंदगड विधानसभा मतदार संघातील संग्रामसिंह कुपेकर गटाच्या गोकुळ दूध ठराव धारक व प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला या मेळाव्यात सर्व कार्यकर्ते व ठराव धारक यांच्या संमतीने संग्रामसिह कुपेकर यांनी आपल्या गटाचा सत्तारूढ राजर्षी शाहू आघाडीला पाठींबा जाहीर केला.
या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी सत्तारूढ गटाचे नेते महादेवराव महाडिक ,माजी खासदार धनंजय महाडिक,माजी मंत्री भरमु आण्णा पाटील,माजी आमदार संजय बाबा घाटगे,रणजितसिंह पाटील मुरगुडकर,सम्राट महाडिक,भैय्यासाहेब कुपेकर, बाळासाहेब कुपेकर, प्रकाश चव्हाण,सदानंद हत्तरगी,भरमांना गावडा,बी एम पाटील,भाई वाईंगडे,दिगंबर देसाई,वसंतराव नंदनवाडे,राजन महाडिक,सदानंद पाटील,उदयकुमार देसाई,
बबनराव देसाई,अरुण पाटील,तानाजी पाटील,प्रकाश दळवी,आनंदराव देसाई,बंडोपंत रावराणे,आनंदराव मटकर, राजू रेडकर,प्रमोद कांबळे,डॉ अनिल पाटील,अशोक खोत,दत्तू विजणेकर,एन डी कांबळे,प्रशांत नाईक, यांच्या सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button