?️अमळनेर कट्टा…मारवड पोलीस ठाण्यात जमा असलेली दुचाकी वाहने मालकांनी कागदपत्रांची पूर्तता करून ताब्यात घ्यावीत..अन्यथा लिलाव..सपोनि राजेंद्र फुला यांचे आवाहनअमळनेर हद्दीतील मारवड पोलीस स्टेशन कडील मोटर सायकल या पोलीस ठाणे
आवारात पडून असून त्या खराब होऊन मूल्यहीन होत चाललेल्या आहेत. त्यामुळे मोटर सायकल संबंधित मालकांनी योग्य कागदपत्रांची पूर्तता करून ०७ दिवसांत घेऊन जाणे अन्यथा मोटरसायकल यांचा कायदेशीर लिलाव करन्यात येईल यांची नोंद घ्यावी.अशी माहिती सपोनि राजेंद्र फुला यांनी दिली आहे.मोटरसायकल यांचे क्रमांक व चेसिस क्रमांक खालील प्रमाणे असून लिलाव प्रक्रिये पूर्वी मोटर सायकल ज्याची असेल त्यांनी कागदपत्रे दाखवून तसेच सर्व पूर्तता करून घेऊन जावे असे आम्ही जाहीर आवाहन करीत आहोत.
- चे नं ०५.१६F३५२३९GF८|हिरो होंडा स्पेलांडर
- चे नं KCOIE६११८१७५ MH१९,BG१८५४ होंडा युनिकॉर्न
- चे नं MEHKC०१CFB४११४०१२ हीरो होंडा मोटर सायकल हिरो होंडा स्प्लेडर
- चे नं MDLHAROHC३३१९१ स्लेंडर+हिरो होंडा
- चे नं MBLHAPPEECHF०११५९ स्लेंडर+हिरो होंडा
- चे नं MD2DSPAZZRWM३४५६३ बजाज डिस्कव्हर
- अश्या दुचाकी असून संबधित मालकांनी ही वाहने योग्य ती कागदपत्रे सादर करून ताब्यात घ्यावीत







