Amalner

?️ अमळनेर कट्टा… अमळनेरकरांच्या मदतीस धावून आले माजी आमदार शिरीष दादा चौधरी यांनी गौरगरीबासाठी रेमडी सिवर इंजेक्शन माफक दरात केली उपलब्ध …

?️ अमळनेर कट्टा… अमळनेरकरांच्या मदतीस धावून आले माजी आमदार शिरीष दादा चौधरी यांनी गौरगरीबासाठी रेमडी सिवर इंजेक्शन माफक दरात केली उपलब्ध …

अमळनेर: कोविड-19 चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने रुग्ण संख्येत लक्षणिय वाढ झाली आहे.
अश्या परिस्थितीत रुग्णांना रेमडी सिवर इंजेक्शन चा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला असतांना मा. आमदार शिरीष दादा चौधरी यांनी अमळनेरकरांच्या साठी जिथे कमी तिथे आम्ही या उक्तीप्रमाणे इंजेक्शन माफक दरात उपलब्ध करून दिले.त्यानिमित्त विक्री केंद्रांवर भेट दिली असता केमिस्ट असो.चे अध्यक्ष मिलींद डेरे , सचिव प्रशांत पाटील , खजिनदार सचिन चोपडा, मोहसीन पठाण यांनी दादासाहेब श्री शिरिषदादा चौधरी यांचे शाल पुष्प देत सत्कार करून आभार मानले या प्रसंगी गटनेते बबली पाठक, माजी नगरसेवक सुरेश आबा चौधरी, पंकज चौधरी ,हरीषचंद्र पाटील,पराग चौधरी, गणेश पाटील,ब्रिजलाल पाटील,प्रमोद चौधरी ,सुरेश आबा चौधरी आबु महाजन,चेतन चौधरी आदी उपस्थित होते.

?️ अमळनेर कट्टा... अमळनेरकरांच्या मदतीस धावून आले माजी आमदार शिरीष दादा चौधरी यांनी गौरगरीबासाठी रेमडी सिवर इंजेक्शन माफक दरात केली उपलब्ध ...

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button