Parola

पारोळा,तालुक्यातील बहादरपुर येथील महावितरण महाराष्ट्र राज्य विद्युत् वितरण कं मर्यादित ३३/११उपकेंद्र बहादरपुर कार्यालयाला टाळे…

पारोळा,तालुक्यातील बहादरपुर येथील महावितरण महाराष्ट्र राज्य विद्युत् वितरण कं मर्यादित ३३/११उपकेंद्र बहादरपुर कार्यालयाला टाळे…

पारोळा : पारोळा तालुक्यातील बहादरपुर येथील महावितरण सब स्टेशनअधिकारी व कर्मचारी उपस्थित राहत नसल्याने, ग्रामस्थांनी उद्रेक करत, दि, 27. रोजी, विद्युत्त विभागालाच्या बहादरपुर कार्यालयास टाळा लावला, या बाबत , बिनविरोध ग्रामपंचायत महाळपुर सरपंच, सुधाकर पाटील,यांनी सांगितले की , या सब स्टेशनवर, महाळुपर-बहादरपुर – सिरसोदे विज वितरण होते, पण सरळ सेवा , त्यांच्याकडुन मिळत नाही , नागरिक आपल्या तक्रारी घेऊन कार्यालयात येतात, तर यांना कुणीही भेटतात, नाही , तसेच अधिकार्यांच्या तांसोंतास वाट पाहात लागतो, व दुरध्वनी वरुन संपर्क केला, तर तिथले अधिकारी, R.T. सपकाळे साहेब उडवाउडवीची शब्द , व उत्तरे देतात,, नियमित बिले भरुन सुध्दा ही सरळसेवा मिळत नाही ,याचा जाब विचारणारासाठी ग्रामपंचायत सरपंच, सुधाकर पाटील उपसपंच,धर्मेंद्र पाटील,, ग्रामपंचायत सदस्य सागर पारधी ,, माजी सरपंच प्रभाकर पाटील,गुलाब पाटील शांताराम पाटील,अकबर अरब,अविनाश पाटील, भटु पाटील, किशोर पाटील,अविनाश पाटील, रघुनाथ पाटील, वासु पाटील, तसेच ईतर 40 ते 50 ग्रामस्त गेलो, , पण त्या कार्यालयात कुणीही आढळले नाही, वास्तविक, या विभागात 7ते8 कर्मचारी अधिकारी असतांना ,कुणी कुठे फिरत असेल तर ,साधारण जनतेस न्याय मिळत नसेल तर ,लोकप्रतिनिधीनी काय करावे, असा प्रश्न जनभावनेच्या मनात , उद्यभोवत आहे ,,

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button