?️अमळनेर कट्टा…कोरोना Update…सावधान..!तालुक्यात आज 112 रुग्ण..
अमळनेर तालुक्यात कोरोना चा कहर जारी असून आज एकुण रुग्ण 112 कोरोना बाधित आढळून आले. यात अमळनेर शहर 105,ग्रामीण भागात 7 तर खाजगी 0 असे 112 रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत.
एकूण मयत 105
वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.






