Amalner

सरस्वती विद्या मंदीर येथे महात्मा गांधी यांची १५० वी जयंतीनिमित्ताने शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहीम

अमळनेर
सरस्वती विद्या मंदीर येथे महात्मा गांधी यांची १५० वी जयंतीनिमित्ताने शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहीम राबवून परिसर प्लास्टिक मुक्त केला.स्वच्छतेची आणि तंबाकू मुक्तीची सामूहिक शपथ ही याप्रसंगी घेण्यात आली.

सरस्वती विद्या मंदीर येथे महात्मा गांधी यांची १५० वी जयंतीनिमित्ताने शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहीम

                २ ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा जयंतीदिवसानिमित्त  प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सामूहिक पूजन करण्यात आले.”स्वच्छतेचं महत्व आणि प्लास्टिक चे गंभीर दुष्परिणाम लक्षात घेऊन दैनंदिन जीवनात प्लास्टिक मुक्त परिसर आणि आरोग्ययुक्त स्वच्छता ठेवायला हवी!” असे यावेळी मुख्याध्यापक रणजित शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले. यावेळी शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी वर्ग,शाळा परिसर स्वच्छता केली. परिसरातील प्लास्टिक पिशव्या गोळा करून  विल्हेवाट लावण्यासाठी एकत्रितपणे कचरा कुंडीत टाकण्यात आल्यात.
◆ स्वच्छता व तंबाकू मुक्तीची शपथ.
           याप्रसंगी शिक्षकांसह सामूहिक पणे विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची प्रतिज्ञा आणि तंबाकू मुक्तीची शपथ घेतली.
उपशिक्षिका संगिता पाटील, सौ.गीतांजली पाटील, उपशिक्षिक आंनदा पाटील, परशुराम गांगुर्डे, ऋषिकेश महाळपूरकर,धर्मा धनगर, सनी धनगर आदींनी याप्रसंगी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button