Amalner

?️ अमळनेर कट्टा…अमळनेर वकिल संघाचे सन २०२१-२२ चे नवनिर्वाचित अध्यक्ष पदि अॅड.राकेश व्ही. पाटील (वावडेकर)

?️ अमळनेर कट्टा…अमळनेर वकिल संघाचे सन २०२१-२२ चे नवनिर्वाचित अध्यक्ष पदी अॅड.राकेश व्ही. पाटील (वावडेकर)

अमळनेर : दिनांक १८/०२/२०२१ रोजी अमळनेर वकिल संघाच्या सन २०२१-२०२२ या वार्षिक निवडणूकी करीता अध्यक्ष, उपअध्यक्ष व सचिव या पदाकरीता निवडणुक घेण्यात आली. सदर निवडणुकीत अध्यक्ष पदाकरीता अॅड. राकेश व्ही. पाटील (वावडेकर) व सुशीलकुमार आय. जैन यांच्यात चुरशीची लढत होती.
सदर निवडणुकीत अध्यक्ष पदाकरीता अॅड. राकेश व्ही. पाटील (वावडेकर) यांच्या
विजय झाला असून त्यांना ५७ मते मिळाली व अॅड. सुशीलकुमार आय. जैन यांना ५१ मते मिळाली असून त्याचा ०६ मतांनी पराभव झाला.
उपअध्यक्ष पदाकरीता अॅड. सुरेश एस. सोनवणे व सचिव पदाकरीता अॅड. जयेश आर. पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणुक अधिकारी म्हणून अॅड. के. व्ही. कुलकर्णी व अॅड. मयुर अफुवाले यांनी निवडणुक प्रक्रिया पार पाडली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button