श्री संत सेवालाल महाराज याची २८२ वी जयंती साजरी
महेश हुलसूरकर कर्नाटक
कर्नाटक : बंजारा समाजातील अद्य गुरू श्री संत सेवालाल महाराज याची २८२ वी जयंती सर्व सरकारी शाळा महाविद्यालयात तसेच सरकारी कार्यालयात जयंती साजरी करण्यात आली.
गांधी चौकात गावातील नागरिक व बंजारा समाजातील मिळुन श्री संत सेवालाल महाराज याची जयंती साजरी केली यावेळी जि.पं.सदस्य सुधीर काडादी, ता.पं.सदस्य गोविंदराव सोमवंशी, ग्रा.पं.अध्यक्ष मंगलाबाई डोणगावकर, ग्रा.पं.उपअध्यक्ष मल्लारी वाघमारे, एम.जी.राजोळे, देवेंद्र पवार, रणजित गायकवाड, विनायक पवार, गुरुनाथ जाधव, बस्वराज डोणगावकर, विद्यासागर बनसोडे, आकाश खंडाळे आदी उपस्थित होते.






