Amalner

?️अमळनेर कट्टा.. न.पा. सभागृहास क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले नामांतराची तात्काळ अमंलबजावणी क्रांतिसूर्य महात्मा फुले विचारमंच तर्फे स्वागताचा ठराव मंजूर!

?️ अमळनेर कट्टा … न.पा. सभागृहास क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले नामांतराची तात्काळ अमंलबजावणी क्रांतिसूर्य महात्मा फुले विचारमंच तर्फे स्वागताचा ठराव मंजूर!

अमळनेर : अमळनेर येथील नगरपरिषद सभागृहास क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले सभागृह असे नामांतराची अंमलबजावणी माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता साहेबराव पाटील प्रशासन अधिकारी यांनी केली तसे आदेश तात्काळ झाले आहेत क्रांतिसूर्य महात्मा फुले विचारमंच चे पदाधिकाऱ्यांशी राजभवन येथे माजी आमदार साहेबराव पाटील यांच्याशी चर्चा संपन्न होऊन स्वाक्षरी पत्रकास पाठींबा दर्शवला तसेच या निर्णयाचे क्रांतिसूर्य महात्मा फुले विचारमंच तर्फे दि.२२/१/२०२१ रोजी रात्री विश्वस्त मंडळा ची तात्काळ विशेष बैठक होऊन ठराव करून स्वागत करण्यात आले आहे महात्मा फुले विचारमंच ची बरेच दिवसापासून प्रलंबित मागणी पूर्ण झाल्याने पदाधिकाऱ्यांनी समाधान वेक्त केले असून महात्मा फुले स्मारकासाठी त्वरित पाऊले उचलून निर्णय घ्यावा अशी चर्चा राजभवन येथे करण्यात आली यावेळी महात्मा फुले विचारमंच चे संस्थापक प्रवीण महाजन यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.क्रांतीसुर्य महात्मा फुले विचारमंच तर्फे फुले स्मारक निर्माण करीत राष्ट्रमाता जिजाऊ जयंती पासून स्वाक्षरी अभियान सुरू आहे

अनिता महाजन
विश्वस्त : क्रांतीसुर्य महात्मा फुले विचारमंच अमळनेर

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button