Karnatak

विहिरीत उडी घेऊन महिलेची आत्महत्या

विहिरीत उडी घेऊन महिलेची आत्महत्या

महेश हुलसूरकर कर्नाटक

कर्नाटक : हुलसूर येथील कसतुराबाई नरसिंहराव जिवाई वय (६५) दि.२२ शुक्रवारी पहाटे ६ वा. विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे.
पोलिसांनी अधिक माहिती अशी की कसतुराबाई यांच्या मोठ्या मुलीला किडनी खराब झाल्याने माझी मुलगी मरणाच्या दारात आहे म्हणून दुख सहन न झाल्याने घरच्या बाजूला असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे घटनास्थळी हुलसूर पोलीस पीएसआय व शिबंदी पंचनामा करुन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे व हुलसूर सरकारी दवाखान्यात शवविच्छेदन करून ४ वा. नातेवाईकांना देण्यात आले त्यांच्या पश्चात एक मुलगा चार मुली असा परिवार आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button