Pune

क्रांतीकारक तट्यामामा भिल्ल यांच्या जंयती निमीत्ताने राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा सहभागी व्हा – जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाडवी

क्रांतीकारक तट्यामामा भिल्ल यांच्या जंयती निमीत्ताने राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा सहभागी व्हा – जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाडवी

दिलीप आंबवणे पुणे

पुणे : 26 जानेवारी रोजी आदिवासी क्रांतीकारक तट्या मामा भिल्ल यांच्या जयंती निमीत्ताने बिरसा क्रांती दल सांगली यांनी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. निंबध स्पर्धा सहभागी होऊन लेखन वाढवा. स्पर्धेत सहभागी व्हा असे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाडवी यांनी सांगितले खालील माहिती दिली.
इ.५ वी ते ८ वी(३०० ते ४०० शब्दात विषय- १)आदिवासी क्रांतिकारक(कोणतेही एक )
२)आदिवासी एक महान संस्कृती
३)आदिवासी आणि निसर्ग
४)जीवनात शिक्षणाचे महत्त्व
इ.९ वी ते १२ वी(५०० ते ७०० शब्दात ) विषय- १)आदिवासी क्रांतिकारक(कोणतेही एक)
२)आदिवासी एक महान संस्कृती
३)आदिवासींच्या समस्या व उपाय,
४)आदिवासी आणि निसर्ग
५)जीवनात शिक्षणाचे महत्त्व
सूचना १ ते 3 पर्यंत नंबर काढले जातील.नंबर आलेल्या विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षीस दिले जाईल.सर्व स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाईल. वरील निबंध आपले पूर्ण नाव,इयत्ता,पत्ता मोबाईल नं.सह दिनांक २७/०१/२०२१ पर्यत खाली दिलेल्या व्हाट्सएप नं. किंवा ई-मेलवर PDF स्वरूपात किंवा वाचता येईल असा फोटो काढून खालील नंबरवर पाठवावीत. राजेंद्र पाडवी मो.९६७३६६१०६० ई-मेल- [email protected] दिलीप आंबवणे मो.९४०३७२७८९६ नामदेव डाखोरे मो.९८८१११५५६६ महेंद्र गावीत मो.८८०५८०८२०९ मनिराम चौधरी मो ९५९५०९५८१६ ई-मेल-maniramchaudhari71@gmail. com यावर संपर्क करा अशी माहिती बिरसा क्रांती दलाचे सांगली जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाडवी यांनी दिली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button