अमळनेर तालुक्यातील सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.. शुभेच्छूक.. मा मिलिंदकुमार वाघ,तहसीलदार, अमळनेर..
अमळनेर तालुक्याचे तहसीलदार मा मिलिंदकुमार वाघ यांनी सर्व अमळनेर वासीयांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अमळनेर शहराला लाभलेल्या उत्तम कार्यक्षम अधिकाऱ्यांपैकी मिलिंदकुमार वाघ हे सुपरिचित आहेत.अत्यन्त मेहनती आणि कर्तव्यदक्ष असलेले मा मिलींदकुमार वाघ यांच्या सुस्वभावी व्यक्तिमत्व आणि तडफदार कार्यशैली मुळे ते जन सामन्यात प्रचंड लोकप्रिय आहेत.कामांचा धडाका,वाळू माफियांवर वचक,निस्वार्थीपणे कार्य,मनमिळाऊ स्वभाव,महसूल विभागाच्या कार्यात पारदर्शकता इ मुळे मा तहसीलदार मिलिंदकुमार वाघ हे जनतेच्या गळ्यातील ताईत आहेत.अश्या ह्या उत्तुंग व्यक्तिमत्वाकडून समस्त अमळनेर वासीयांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!