Pune

? ना बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली 22 डिसेंबर ला शेतकरी व कामगार मोर्चा धडकणार मंत्रालयावर..हे प्रहार चे आंदोलन..

?ना बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी व कामगार मोर्चा धडकणार मंत्रालयावर

प्रहार जनशक्ती पक्ष पुणे जिल्हातील सर्व पदाधिकारी यांची जिल्हा आढावा बैठक आळंदी येथे संपन्न

या बैठकीत केंद्र सरकार शेतकरी व कामगार यांच्यावर कामगार विरोधी व शेतकरी विरोधी कायदे लादून अन्याय करीत आहे त्याला आंदोलनाद्वारे तीव्र विरोध प्रहार जनशक्ती पक्ष करणार आहे.
पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातून हजारोच्या संख्येने शेतकरी दिल्लीला शेतकरी अंदोलनास पाठिंबा व केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी गेले होते.
या पार्श्वभूमीवर विरोध करायला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रहारच्या वतीने राज्यव्यापी तीव्र आंदोलन २२ डिसेंबर मुंबई येथे लाखोंच्या संख्येने शेतकरी व कामगार बरोबर घेऊन करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने याेग्य भुमिका न घेतल्यास सदर पुढील अंदोलन दिल्ली येथे करण्यात येणार आहे असे प्रहार पुणे जिल्हा प्रमुख योगेशमहाराज राऊत यांनी प्रेस नोट जाहीर करून सांगितले.

या बैठकीला पुणे जिल्हा प्रमुख योगेश राऊत, पुणे जिल्हा संघटक निरजकुमार कडु, पिंपरीचिंचवड अध्यक्ष नंदकिशोर जगदाळे, पुणे जिल्हा सचिव गणेशभाऊ मराठे, जिल्हा अध्यक्ष वकील असोशियशन अनंतराव काळे साहेब , पुणे जिल्हा अध्यक्ष कामगार आघाडी विजय तापकीर, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष कामगार पंकज भाऊ बगाडे ,पुणे जिल्हा अध्यक्षा महिला आघाडी अध्यक्षा पूनमताई तावरे , पुणे जिल्हा उपाध्यक्ष भास्करराव गवारे , पुणे जिल्हा उपाध्यक्ष विदयार्थी आघाडी शिवराज काळभोर , हवेली तालुका अध्यक्ष महेश भाऊ कणकुरे , शिरूर तालुका अध्यक्ष बापूसाहेब नवले , इंदापूर तालुका अध्यक्ष संजय राऊत , इंदापूर तालुका उपाध्यक्ष शैलेंद्र सोनटक्के , इंदापूर शहर अध्यक्ष श्री अनिल मोहिते , भोर तालुक्का अध्यक्ष श्री संतोष मोहिते , वेल्हा तालुक्का अध्यक्ष आण्णा रांजणे , खेड तालुक्का अध्यक्ष संभाजी घेनंद , मावळ तालुका अध्यक्ष सुधीर काळे , दौंड प्रभारी अध्यक्ष मंगेशदादा फाडके , हवेली तालुका अध्यक्ष विध्यार्थी आघाडी प्रज्वल जवळकर , खेड तालुका अध्यक्ष कामगार आघाडी दौंडकर , पुणे जिल्हा अध्यक्ष सुरक्षा रक्षक सेल प्रल्हाद कडू , पुणे शहर अध्यक्ष सुनील गोरे , उपाध्यक्ष रोहित भोसले , सरचिटणीस संदीप नवले , कार्याध्यक्षा पुणे मीनाताई धोतरे, पुणे जिल्हा उपाध्यक्षा विद्या ताई ठिपसे , हवेली तालुक्का अध्यक्षा कमिनीताई ताकवले , पिंपरी चिंचवड अध्यक्षा महिला निर्मला ताई गुप्तेदार , उपाध्यक्ष छायाताई बागुल , पिंपरी चिंचवड अध्यक्ष कामगार गौरव दादा शिंदे , वडगाव शेरी अध्यक्ष श्री चंद्रकांत सावंत , पुणे शहर अध्यक्ष कामगार आनंदभाऊ जगताप , वडगाव शेरी उपाध्यक्ष महादेव भोसले , पुणे कॉन्टेमेंट अध्यक्ष आणि बहुसंख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button