Amalner

हजरत बाबा ताज फाउंडेशन तर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवन येथे आयोजित नेत्र रोग व अस्थिरोग तपासणी

हजरत बाबा ताज फाउंडेशन तर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवन येथे आयोजित नेत्र रोग व अस्थिरोग तपासणी

रजनीकांत पाटील अमळनेर

अमळनेर : अमळनेर येथिल हजरत बाबा ताज फाउंडेशन तर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवन येथे आयोजित नेत्र रोग व अस्थिरोग तपासणी ,उपचार मार्गदर्शन शिबिराचा ५५० गरजू लाभार्थ्यांना थेट लाभ मिळाला तसेच ४० रुग्णांवर मोफत शस्रक्रियेसाठी ताज संस्थे कडून सहकार्य करण्यात येणार आहे.
ताज फाउंडेशन आयोजित मोफत नेत्र रोगव अस्थिरोग तपासणी शिबिराच्या उदघाटन संभारणभास प्रमुख पाहुणे म्हणून मा आ सौ स्मिताताई वाघ यांनी ताज संस्थेच्या वैद्यकीय सेवा देणाऱ्या उपक्रमाचे कौतुक केले तर शिबिराचे उदघाटन उपस्थित अस्थिरोग तज्ञ डॉ सुमीत सूर्यवंशी यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ कार्यकर्ते प्रा अशोक पवार, ऍड तिलोत्तमा पाटिल, मा.नगरसेवक संदिप घोरपडे यांनी संस्थेच्या सामाजिक उत्तरदायीत्वाच्या भावनेचे कौतुक केले.प्रास्ताविक हजरत बाबा ताज फाऊंडेशन चे अध्यक्ष रियाज शेख यांनी केले तर सूत्रसंचालन ऍड शकील काझी यांनी केले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे, नगरसेवक नरेंद्र संदानशिव,मनोज पाटिल,शेखा हाजी, काँग्रेस अध्यक्ष गोकुळ पाटिल,पत्रकार संजय पाटील, प्रा जयश्री साळुंखे, मुन्ना शेख,उमेश धनराळे,गौतम बिऱ्हाडे,लोक संघर्ष मोर्चेचे पन्नालाल मावळे,महेश पाटिल,किसान मोर्चाचे विश्वासराव पाटील आदिंनी उपस्थिती देत आयोजकांना प्रोत्साहन दिले. यावेळी मुफ्ती जाहिद हुसेन यांनी कुराण पठण केले.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ रईस बागवान ,डॉ एजाज रंगरेज, डॉ.फय्याज नूरी,डॉ इमरान क़ुरेशी, डॉ जुनेद अली नेत्ररोग तज्ञ डॉ.आकाश मालवी, डॉ.अभिषेक सूर्यवंशी, डॉ. प्रणव ठाकरे, विशाल शेजवळ,अखतर तेली,आदिंनी उत्स्फूर्त सहकार्य केले.
यावेळी पत्रकार रोहित बठेजा,उमेश धनराळे, गौतम बिऱ्हाडे,
अखलाख भाई, अकिल शेख, शेरखा पठाण,मुस्तफा शेख ,शराफत अली, मैराजभाई ,मसुद मिस्त्री, फयाजभाई निगरा,सत्तार मास्टर ,उस्ताद हमीद जनाब,अजहर नूरी,गाडे सर, महेश पाटील सर,सगीर भाई,मा.नगरसेवक मुकतार खाटिक, हाजी कादर जनाब, बन्सीलाल भागवत,फिरोज मीस्त्री नगरसेवक,रफिक मिस्त्री, फारुक़ सुरभि, फय्याज सर ,सईद तेली,एह्तेशाम भाई,अंबर जमाल,मोहसिन भाई ,रईस शेख, नूरोद्दीन शेख,इकबाल शैख,मनोज शिंगाने, मुश्ताक अली, मोईज अली, आबिद अली, अकरम पठाण,शाहिद अली,गुलाम नबी, शब्बीर पहेलवान ,आरिफ मेमन,मसुद पठाण क़ुरैशी, आदींसह मोठया संख्येने मान्यवरांनी शिबिरास भेट देऊन सहकार्य केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button