नूरुद्दीन मुल्लाजी यांच्या अमळनेर येथे सत्कार
महेंद्र साळुंके अमळनेर
Amalner : कासोदा येथील ज्येष्ठ पत्रकार यांना सोलापूर येथील ड्रीम फाउंडेशन च्या वतीने डॉ एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रीय उभारणी पुरस्कार राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले
त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल अमळनेर येथील डॉक्टर सलीम रहेमान शेख डॉक्टर नईम एस शेख एडवोकेट अमजद खान व इतर मित्रमंडळींनी त्यांच्या सत्कार केला






