राष्ट्रीय चर्मकार महासंघ एरंडोल च्या वतीने पीडित परिवाराला न्याय मिळावा मागणी
प्रतिनिधी : विकी खोकरे कासोदा ता, एरंडोल
पारोळा : पारोळा तालुक्यातील टोळी येथील पीडित परिवाराला न्याय मिळावा यासाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघ च्या वतीने एरंडोल येथील तहसीलदार मॅडम यांना व ए.पी.आय यांना टोळी ता, पारोळा येथील पीडित परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी निवेदन देण्यात आले याप्रसंगी महाराट्र प्रदेश उपाध्यक्ष समाजभूषण आण्णासो पांडुरंग बाविस्कर नाना मोरे,जिल्हा कोषाध्यक्ष प्रा महेश वसईकर,के के,मोरे सर ,अरुण मोरे सर संजय बोरसे ,वेताळे भाऊसाहेब,साखरलाल वाघ यशवंत वानखेडे,प्रदीप मोरे सर,मयूर विसावे ,शरद ठाकुर,रवींद्र चव्हाण,रवी मोरे,आदी कार्यकर्ते उपस्थित होते






