रामेश्वर बु या गावाला आदर्श गाव म्हणून घोषित करा..ग्रामस्थांची मागणी..
विनोद जाधव
अमळनेर, आज रामेश्वर बु. या गावात मध्ये नवीन शौचालयाचे जेष्ठ नागरिक यांच्या हस्ते, उदघाटन करण्यात आले. आदर्श गाव मणुन या गावाची ओळख आहे. रामेश्वर बु हा गाव नदीचं किनारेवर वसलेला आहे.आणि स्वच्छता अभियान राबवण्यात अग्रेसर आहे.आणि अशा गावांना खरच शासनाकडून गौरविणात यावे अशी मागणी गावाची ग्रामपंचायत आणिं गावाची सगळी ग्रामस्थ मंडळी, आणि जेष्ठ नागरिक, मागणी करत आहे.ता. आमळनेर मध्ये रामेश्वर बु.हा गाव खरच शौचालय मुक्त आहे. म्हणून शासनाने लक्ष वेधून हा गावाला आदर्श गाव मणुन घोषित करावे. या गावात एकही व्यकती बाहेर शौचालयाना जाताना दिसत नाही. आणि शेजारील गावात रस्त्यावरच शौचालयाना बसून आढळतात.शासनाने लक्ष वेधून किंवा जे गाव शौचालय मुक्त आहे. अशा गावाची यादी शासनाने कडे पाठवावी आणि अशा गावांना आदर्श गाव म्हणून घोषित करावे हि मागणी रामेश्वर या गावाची ग्रामस्थ मंडळी करत आहे. या ठिकाणी उपस्थित असलेले मंडळी, ग्राम पंचायत माजी संरपच. सदस्यसह जेष्ठ नागरिक असे लोक उपस्थित होते.






