अमळनेर येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) चे हाथरस येथील घटने संदर्भात निवेदन
अमळनेर महेंद्र साळुंके
उत्तर प्रदेशातील हाथरस गांवातील एका वाल्मीकी मेहत्तर दलित
मुलीवर चार नराधमांनी अत्याचार करुन तिला जिवे मारण्याचा
प्रयत्न केला.परंतु ती चौदा दिवस जिंवत राहुन मरन याताना
सहन करीत २९ सप्टेंबर २०२० ला ती दिल्ली येथील हॉस्पीटल
मध्ये मुत्युमुखी पडली.
दिल्लीहून हाथरस येथे ही डेड बॉडी आणून स्थानिक प्रशासनाने
जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी तिचा अंतिम संस्कार केला. त्याच्या आई वडीलांना न विचारता प्रशासनाने व पोलीस अधिक्षक, जिल्हाधिकारी यांना त्वरीत निलंबीत करण्यात यावे व चारही नरधाम आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे तसेच अमळनेर येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) चे युवा शहराध्यक्ष,रविंद्र देविदास घोगले,तालुका अध्यक्ष श्याम संदानशिव,साहेबराव शेजवळ व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) चे सर्व कार्यकर्ते मिळून जाहिर
निषेध व्यक्त केला आहे.






