किसान करणी सेनेची सिल्लोड शहरात महिला आघाडी कार्यकारिणी गठित.औरंगाबाद :- गणेश ढेंबरेशेतकर्यांच्या समास्यांना वाचा फोडण्यासाठी जय किसान जय करणी सेना ही संघटना काम करत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्याची किसान करणी सेना महीला आघाडी कार्यकारिणी गठीत करणी सेनेचे राष्ट्रीय नेते श्री सूरजपालजी अमु, महाराष्ट्र प्रदेश करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष श्री देवीचंद बारवाल यांच्या मार्गदर्शनाखाली व किसान करणी सेना महीला आघाडी राज्याच्या प्रमुख सौ. अंजनाताई राजपूत यांच्या नेतृत्वाखाली किसान करणी सेना महीला आघाडी सिल्लोड तालुका अध्यक्षा सौ. संगीताताई करघे व उपाध्यक्षा सौ. ताराबाई बसंते यांच्या नेतृत्वाखाली सिल्लोड तालुक्यात पुर्ण किसान करणी सेना महीला आघाडीची पुर्ण कार्यकारिणी गठित करण्यात आली आहे. यावेळी किसान करणी सेनेचे राज्याचे प्रमुख मा. प्रेमसिंग धनावत, राज्य सचीव अरुण देशमुख, मराठवाडा अध्यक्ष भगवान बैनाडे, उदयसिंह चुंगडे, विरेंद्र लोदवाळ, समाधान बैनाडे, आकाश राजपूत यांसह किसान करणी सेनेचे इतर पदाधिकारी व परीसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संबंधित लेख
घरगुती सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त
9:46 pm | September 6, 2021
हे पण बघा
Close - मुकुंदवाडीत पाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार, गुन्हा दाखल8:40 pm | September 6, 2021
- बाळाला जन्म दिल्यावर जन्मदाती पसार; दोन दिवसांनी आईविरुद्ध गुन्हा दाखल6:53 pm | September 5, 2021





