Karnatak

हुलसूर तालुका पेन्शन वंचित शिक्षक घटकांचे अध्यक्ष नागाप्पा बावीदोड्डे

हुलसूर तालुका पेन्शन वंचित शिक्षक घटकांचे अध्यक्ष नागाप्पा बावीदोड्डे

हुलसूर/प्रतिनिधी-महेश हुलसूरकर

ई.स. २००६ पासून पुढे जे शिक्षक रुजू झालेले आहेत अशा शिक्षकांना २००६ पासून निव्रत पेन्शन मिळणार नसल्याने त्यांचे एक संघटना स्थापन करण्यात आलेली आहे कलबुर्गी येथे हुलसूर येथील श्री विरभद्रेश्वर शिक्षण संस्थे मधील सहशिक्षक नागाप्पा बावीदोड्डे अध्यक्ष व प्रधानकार्यदर्शी गुरुनाथ कणकट्टे याची हुलसूर तालुका पेन्शन वंचित शिक्षक घटकांचे नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी श्री विरभद्रेश्वर शिक्षण संस्थेच्या वतीने त्याचे सत्कार समारंभ करण्यात आला यावेळी उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक भगवानराव कुलकर्णी, उदयराज पारशेट्टे, निव्रत गटशिक्षणाधिकारी शशिकांत गायकवाड व शाळेचे शिक्षक उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button