Amalner

अनुसूचित जातीमधील भंगी, मेहतर, वाल्मिकी, होम कुमार,हलालखोर, सुदर्शनलालबेगी,मलखाना,ओलगना,रुखी,कोरार इ समाजाचे विविध मागण्यांसाठी निवेदन

अनुसूचित जातीमधील भंगी, मेहतर, वाल्मिकी, होम कुमार,हलालखोर, सुदर्शनलालबेगी,मलखाना,ओलगना,रुखी,कोरार इ समाजाचे विविध मागण्यांसाठी निवेदन

अनुसूचित जातीमधील भंगी, मेहतर, वाल्मिकी, होम कुमार,हलालखोर, सुदर्शनलालबेगी,मलखाना,ओलगना,रुखी,कोरार इ समाजाचे पदाधिकाऱ्यांनी विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार यांना दिले.

निवेदनात वरील उपेक्षित पददलित समाजाला वेगळ पाच 5% टक्के आरक्षण देण्यात यावे.

  • राज्यात महर्षि वाल्मीकी आर्थिक विकास महामंडळ निर्माण करण्यात यावे
  • लाड पागे समितीच्या सर्व शिफारशी मागू करण्यात याव्या.
  • सफाई कर्मचारी आयोगला संविधानिक दर्जाधाधिकार देण्यात यावा.राज्यात बार्टी आणि सारथी प्रमाणे Mehatar vahdi Researth and Training Institute) निर्माण करण्यात यावे.
  • MPSC मध्ये वाल्मिक मेहतर समाजाला राखीव जागा ठेवण्यात यावे.
  • शिक्षक मतदार संघ, पदवीधर मतदारसंघ सारखे महाराष्ट्र मधील प्रत्येक विभागात मध्ये सफाई कर्मचारी मतदारसंघ निर्माण करण्यात यावे.
  • राज्यामध्ये सर्व नगरपालिका, नगरपंचायत,महानगरपालिका तथा जिल्ला परिषद मध्ये सफाई कर्मचारी प्रतिनिधी स्विकृत सदस्य म्हणून मेहतरावाल्मिकी समाजाच्या व्यक्तीला घेण्यात यावे.
  • एमआयडीसी (MIDC) मध्ये मेहतर वाल्मिकी समाजाच्या बेरोजगारांना दोन एकर जागा उदयोगासाठी देण्यात यावी व राज्यातील सर्व विभागातील सार्वजनिक शौचालय वाल्मीकी समाजातील संस्थांना देण्यात यावे.
  • राज्यातील प्रत्येक समाजकल्याण ऑफिस मध्ये सफाई कर्मचारी आयोग चा वेगळ ऑफिस निर्माण करण्यात या त्या ठिकाणी मेहतरावाल्मिकी समाजाच्या वक्तीला अध्यक्ष नेमण्यात यावे.
  • राज्यातील सर्व जिल्ह्यात सफाई कामगारांच्या विद्यार्थीच्या शिक्षणासाठी एक वस्तीग्रह निर्माण करण्यात यावे

वरिल सर्व उपेक्षित पददलीत असलेल्या समाजाच्या मागण्या मुख्यमंत्री यांच्या कडे पाठवून योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे.

निवेदन देताना संदीप धाप,नरेश घोगले,आकाश काळोखे,उमेश काळोखे,अजय धाप,आदर्श लोहेरे,गोलू लोहेरे,महेश सोत्रे इ उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button