Amalner

हतनूर धरणाचे ३६ दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले ..नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा..

हतनूर धरणाचे ३६ दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले ..नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा …

१४५२३५ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू

प्रतिनिधी रजनीकांत पाटील

जिल्ह्यातील सर्वात मोठ्या आणि जिल्ह्यासाठी सिंचन व बिगर सिंचनाच्या क्षेत्रातील महत्त्वाच्या अशा हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शनिवारी दिवसभरात दमदार पाऊस झाल्याने रात्री ८ वाजेच्या सुमारास हतनूर धरणाचे ३६ दरवाजे पूर्ण उघडण्यात आलेले असून त्यातून १४५२३५ क्युसेक्स इतक्या मोठ्या प्रचंड प्रमाणात पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे . त्यामुळे तापी नदी दुथळी भरून वाहत असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.अशी माहिती तहसीलदार मिलींद कुमार वाघ यांनी दिली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button