Amalner

आमदार कुणालबाबा राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सारांश सोनार द्वितीय चषक मानपत्र व दहा हजार रुपये रोख बक्षीसासह सारांश चे मान्यवरांनी केले कौतुक..

आमदार कुणालबाबा  राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सारांश सोनार द्वितीय 
चषक मानपत्र व दहा हजार रुपये रोख  बक्षीसासह सारांश चे मान्यवरांनी केले कौतुक..

आमदार कुणालबाबा राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सारांश सोनार द्वितीय चषक मानपत्र व दहा हजार रुपये रोख बक्षीसासह सारांश चे मान्यवरांनी केले कौतुक..

 अमळनेर- येथील युवा वक्ते धुळे विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी सारांश धनंजय सोनार यांनी धुळे येथिल आ कुणालबाबा पाटील खुल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. दहा हजार रुपये चषक व मानपत्र देऊन मान्यवरांचे हस्ते त्यांना गौरविण्यात आले. 
ही राज्यातील अत्यंत चुरशीची व मानाची स्पर्धा.. 
या स्पर्धेत राज्यातील शेकडो स्पर्धकांनी सहभाग घेतला होता त्यात सारांश सोनार यांनी 
“दुष्काळ आणि महापूर मानवनिर्मित की निसर्गाचा कोप !”  या विषयावर  प्रभावी मांडणी केली. 
त्यांचे या यशा बद्दल प्राचार्य विजय बहिरम प्राचार्या ज्योती राणे प्रा नितीन पाटील प्रा रमेश माने प्रा संदीप नेरकर डीगंबर महाले प्रा पराग पाटील, प्रा एस ओ माळी प्रा लीलाधर पाटिल सतीश देशमुख डॉ जि एम पाटील संजय सोनार रवींद्र विसपुते श्याम सोनार लिलाचंद सोनार दिगंबर विसपुते गणेश खरोटे  अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघ तसेच सुवर्णकार समाजाने अभिनंदन केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button