Amalner

?️ लॉक डाउनच्या दुसऱ्या दिवशीही अमळनेर पोलिसांची धडक कार्यवाही…

?️ लॉक डाउनच्या दुसऱ्या दिवशीही अमळनेर पोलिसांची धडक कार्यवाही…

नूरखान

आज लॉक डाऊन च्या अनुषंगाने शहरात फिरणारे लोकांवर १०३ केसेस व ३७ हजार दंड आकारण्यात आले यात विनापरवाना बिना मास्क म्हणून येणे अशा कारवाई करण्यात आली.

सदरचे पथकाने मा.सहा पोलीस अधीक्षक सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. अंबादास मोरे व त्यांचे पथक सपोनी प्रकाश सदगिर, सपोनि एकनाथ ढोबळे, पोउपनि गणेश सूर्यवंशी व पोउपनि राहुल लबडे तसेच कर्मचारी पोना डॉ.शरद पाटील, पोह राजेंद्र पाटील पोह संजय पाटील, पोना दिपक माळी, रवी पाटील, हितेश चिंचोरे, ललित पाटील, गोकुळ सोनवणे, इतर पोलीस स्टेशन चे कर्मचारी अमळनेर बस डेपो चे ड्रायव्हर किरण धनगर यांनी केली

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button