मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थित सोसियल डिस्टिंनिग राखत शिवविवाह पध्दतीने विवाह सोहळा संपन्न
प्रतिनिधी नूरखान
अमळनेर :धार येथे सोसियल डिस्टिंनिग राखत मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थित शिवविवाह पध्दतीने विवाह समारंभ पार पडला या समारंभाला अमळनेर देवा गृप फाऊंडेशन चे तालुका अध्यक्ष रवि पाटील मा.उपसरपंच धार यांनाही उपस्थिती दिली तसेच दिनेश पाटील दिनु बाबा शहर उपाध्यक्ष देवा गृप फाऊंडेशन अमळनेर मनोहर सुधाकर पाटील ग्रा.प.सदस्य धार सारंग पाटील चंद्रकांत पाटील सागर पाटील सोमनाथ पाटील मयुर पाटील विवेक पाटील जुबेर मुजावर विजय पाटील लोकनियुक्त सरपंच दगडु रु सैदाणे व लोकप्रिय उपसरपंच शशिकांत माधव बोरसे पोलीस पाटील जगतराव आत्माराम पाटील तसेच तासखेडा व धार येथील मान्यवर उपस्थित होते.
सुरेश मोतीराम पाटील यांचे चिरंजीव मितल व भानुदास आत्माराम पाटील यांची सुकन्या कविता यांचा विवाह समारंभ धार येथे नुकताच पार पडला यावेळी कोरोनो या साथीच्या आजारामुळे 40 ते 50 पाहुणे उपस्थित होते तर सर्वांना मास्क लावले होते व सोसियल डिस्टिंनिग राखले होते हा विवाह समारंभ शिवविवाह पध्दतीने पार पडला.






