माजी आमदार साहेबराव पाटील हाऊस ऑफ कलाम तर्फे सन्मानित
प्रा जयश्री दाभाडे
अमळनेर येथील सर्वांचे आवडते आणि लोक प्रिय माजी आमदार मा साहेबराव पाटील यांना डॉ ए पी जे अब्दुल कलाम आंतरराष्ट्रीय फाउंडेशन तर्फे कोव्हीड 19 च्या पार्श्वभूमीवर उत्कृष्ट कार्य आणि सतत प्रयत्न करत असल्याबद्दल एप्रिसिएशन ई प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
सध्या संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉक डाऊन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सातत्याने वेगवेगळ्या प्रकारच्या आणि स्वरूपाच्या नाविन्यपूर्ण उपक्रम माजी आमदार साहेबराव पाटील यांनी राबविले आहेत.
कोरोना संसर्गजन्य महामारी विरोधात ठाम पणे ‘कृषीभूषण’ नावाचा देवदूत उभा राहिला आहे.आपल्या नाविन्यपूर्ण शैली आणि कामांमुळे कृषिभूषण सतत चर्चेत असतात पण त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे कामही पटकन होतात.
सध्या कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर रात्रंदिवस हा देवदूत वेगवेगळ्या स्वरूपात उभा आहे. मग ती अत्यावेशक सेवा पुरविणे असो, शहरातील सेवाभावी डॉ.शी विचार विनिमय करणे असो,हा अवलिया बिनधास्त पणे उभा राहतो.
गेल्या दोन महिन्यांपासून लॉक डाऊन सुरू आहे… पण अत्यन्त जागरूक पणे कमी झालेल्या रहदारीचा योग्य उपयोग करून रस्त्याचे प्रलंबित काम सुरू केले की जेणे करून लॉक डाऊन उघडल्या नन्तर नागरिकांना त्रास नको..ही दूरदृष्टी खूप कमी लोक प्रतिनिधींकडे पहावयास मिळते.
सतत कर्तव्य बजावत असलेल्या सफाई कामगारांना, घंटागाडी ड्रायव्हर र्भावास
पर्यंत आर्थिक मदत आदिना डॉ.आंबेडकर जयंतीदिनी प्रत्येकी ६००-रु ची मदत,
देशात व राज्यात कोरोना रोगाचा प्रादुर्भावास
पर्यंत आर्थिक मदत, गरीबांना मोफत ७०० रूपयाची भेट,आपल्या लग्न वाढदिवशी अन्नदान करणे याच बरोबर ग्रामीण भागात देखील आरोग्यसेंटर उभारणेस मदत केली.
शहरभर विविध उपक्रम राबविणारा,
शहरभर अग्नीशमन वाहन पाठवुन फवारणीद्वारे संपुर्ण परिसर २०-११ वा.पावेतो आपल्या नगरसेवकांसह राबणारा,
निर्जतुकीकरण मोहीम जोरदार पणे राबविणारा, त्याचे कार्याचे ग्रामीण हा अवलीया अमळनेरकरांसाठी जणु देवदुत म्हणुनच
शहर स्वच्छतेसाठी सर्वप्रथम उडी घेतली.
केली. कोरोनाचा भागात सर्वत्र कौतुक होत आहे..
विशेष म्हणजे या आणिबाणीच्या काळातही
शहराचे वैभव टिकवणेसाठी प्रयत्न करणारा प्रादुर्भाव शहरात फैलाऊ नये म्हणुन सुमारे-२००० संचारबंदी-लॉकडाऊनच्या काळात कार्यामुळे मा.आ.कृषीभूषण हे जनतेच्या गळ्यातील ताईत बनले आहेत.
रमजान ईद, डॉ.आंबेडकर जयंती, संतश्री सखाराम कापडी मास्क तयर करून सफाई कामगारांसह अमळनेरातील हातमजुरी करणारे नागरिक देखील अधिकाऱ्यांपेक्षा ह्या कृषिभूषणास आपल्या व्यथा सांगतात.
महाराजांच्या यात्रोत्सव आणि विविध सणाच्या फिल्डवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह गरीब होणारी वाताहात-उपासमाराची परिस्थिती पाहुन, लॉकडाऊनच्या अडचणीबाबत त्यांचेशी संपर्क साधून
पार्श्वभूमीवर कृषीभूषण पाटील यांच्या चळवळ्या नागरिकांना मोफत पुरविणेचा उपक्रम पार पाडला. गहीवरलेल्या साहेबरावदादांनी पिंपळे रोडवरील निराकरण करून घेणेत अग्रेसर आहेत.शहरांतील
स्वभावाने शहर स्वछतेकामी पालथे घातले. शहराच्या शहरातील भाजीपाला मार्केट, किराणा दुकाने, तब्बल ७० घर-कुटूंबासाठी १५ दिवसाचा किराणा नागरिकांच्या वैद्यकीय सुरक्षिततेसाठी पालकमंत्री
विविध भागात स्वतःचे ट्रॅक्टर, फवारणी मशीनच्या औषधी दुकाने यात होणारी प्रचंड गर्दी नियंत्रणात मालाचा पुरवठा करून दिला.बंगाली फाईल भागातील ना.गुलाबभाऊ पाटील यांचे मार्फत शासनाकडुन
साह्याने सुमारे ८० हजार रूपयाचे फॉरमाल्डीटाईटचे आणणेसाठी आ श्री.अनिल पाटील, श्रीमती स्मिता बलुची समाजाच्या २२ कुटूंबाना शिधा-किरणासाठी किमान ५० लाखाची भरीव मदत मिळावी. म्हणुन
निर्जतुकीकरणाचे औषधी स्वतः उभे राहन, नगरपरिषद वाघ, प्रान्त अधिकारी श्रीमती सिमा अहिरे, पोलीस प्रत्येकी ६५० प्रमाणे मदत करून माणुसकीचे दर्शन साहेबरावदादांनी प्रयत्न चालविले असून, त्यांच्या
सफाईकामगार आणि मुख्याधिकारी डॉ.विद्या गायकवाड निरिक्षक आंबादास मोरे, तहसीलदार मिलींद वाघ घडविले. एवढेच नव्हे तर समाजापासुन दुर्लक्षीत- या प्रयत्नास प्रतिसाद म्हणुन अमळनेर तालुका
माजी प्रशासन अधिकारी संजय चौधरी, विक्रांत आणि मुख्याधिकारी डॉ.विद्या गायकवाड यांचे उपेक्षीत रेड-लाईट गांधलीपुरा भागातील वारंगणाना काँग्रेस कमिटीच्या व नगरसेवकांच्या विनंतीसह आ
पाटील, बाबु सांळुखे, नगरसेवक नरेंद्र संदानशिव, समवेत वेळोवेळी बैठका-विचार विनिमय करून सुमारे ६५ महीलांना प्रत्येकी २०० रूपयाची मदत डॉ.सुधीर तांबे यांनी देखील १ लाखाची मदत मंजुर
निशांत अग्रवाल, उपनगराध्यक्ष विनोद लांबोळे, हाजी सामाजिक अंतर राखणेकामी न.पा.कर्मचारी समवेत करून सामाजिक दायीत्व देखील पार पाडले आहे. केली आहे. कोरोना महामारीवर विजय मिळविण्यासाठी स्वतः रात्रंदिवस प्रयत्न चालविले आहेत. व त्यात ते सुरक्षा म्हणुन सुमारे १५० वृत्तपत्र विक्रेत्यांना कापडी मास्क देण्यात आले.
Q रस्ते-गल्ली बोळात फवारणी करून घेतली. नागरीकांना मास्क स्वखर्चान पुरवलेत.
सर्व करत असतांना त्यांचे दुरदृष्टीने विविध प्रभागातील चांगला प्रतिसाद मिळत आहे. परिस्थितीत प्रतिबंधीत साळीवाडा, कसाली कन्टोमेंट झोनमध्ये
समस्या जाणुन, वेळोवेळी राज्य शासनाचे स्वच्छतामंत्री ग्रामीण भागातुन कृषी उत्पन्न बाजार समितीत जीवाची बाजी लाऊन काम करणाऱ्या घंटागाडी यांचेशी बैलगाड्या ट्रॅक्टर घेवुन धान्य आदि विक्रीसाठी ट्रॅक्टर ड्रायव्हर कामगारांना प्रोहत्सानपर रू.२३००० मार्गदर्शन-चर्चेनुसार आणणाचा शेतकऱ्यांना देखील कृषीभूषण साहेबराव ची मदत देऊन, त्याचा विश्वास वाढवला आहे. पत्रकार बंधुसह अधिकारी,पोलीस याची खंबीर साथ
शहरात या कोरोनाचे संचारबंदी-लॉकडाऊनच्या पाटीलं विसरले नाहीत. भर उन्हात उभ्या राहणाऱ्या शहरात कोरोना बाधीतांची वाढती संख्या व लाभली आहे. कोरोनाविरुध्दचा काळात शिवथाळी भोजनाचे आयोजन मंजुर करून शेतकऱ्यांना सुमारे १३०० बागायती रूमाल वाटुन मृत्यूच्या थैमानास आळा घालणेसाठी मुकाबला सुरूच आहेच.त्यात ते नागरिकांच्या मदतिला सातत्याने उभे आहेत.
एव्हढेच नव्हे तर ठीक ठिकाणी स्वतः उभे राहून सोशल डिस्टनगसिंग चे महत्व,सनीतीयझेरिंग चे महत्व पटवून सांगतात. तहसील कार्यालयात थोडी फार गर्दी झाली तर लगेच पी टी शिक्षका प्रमाणे हा गर्व नसलेला माजी आमदार असलेला व्यक्ती स्वतः आपण शाळेत पी टी च्या वेळी कस अंतर घ्यायचो हे प्रात्यक्षिक करून दाखवतात..
अश्या या देवदूताचा सन्मान होणं आवश्यक तर होतंच पण तो त्यांचा हक्कच होता..ए पी जे अब्दुल कलाम आंतरराष्ट्रीय फाउंडेशन ने त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना सर्टिफिकेट ऑफ एप्रिसिएशन देऊन गौरव केला आहे…?






