एका माजी रिक्षा चालकाने दिली ६५०००रूपयाची मदत….
संदीप सैंदाणे
अमळनेर
६५ रीक्षा चालकांना केले किराणा वाटप..
कोरोना संसर्गाच़्या पाश्वभुमिवर संपूर्ण देशभर लाँकडाऊन चालू आहे त्या अनुषंगाने रिक्षा चालऊन पोट भरणार्यांची उपासमार होऊ नये म्हणून दुबई स्थित माजी रिक्षा चालकाने आपल्या रिक्षा चालक मिञांना दुबई हून संघटनाच्या अध्यक्षाच्या खात्यावर रूपये ६५००० पाठवले व सांगितले कि ही भेट स्विकार करावी. त्या रिक्षाचलकाचे नाव दाऊद छन्नु पिंजारी तांबेपुरा ,हल्ली मुक्काम दुबई माजी रिक्षा चालकाने आपल्या समव्यवसाईकांच्या परिवाराच्या परिस्थितीची जानिव ठेवत दुबई हून पाठवलेल्या६५००० रूपयाचा
सुभाष चौक रिक्षा चालक मालक संघटनेने किराना वाटप केले या मदतिने दाऊदचे सर्व स्तरातुन आभार मानले जात आहेत .अशा दानशुर व्यक्तिंची समाजाला खरी आवश्यकता आहे.. दाऊद मिञा,,,सलाम तुझ्या दातृत्वभावनेला…..!






