Amalner

विजेच्या खांबवरून पडल्याने वायरमनचा मृत्यू

विजेच्या खांबवरून पडल्याने वायरमनचा मृत्यू

रजनीकांत पाटील

कळमसरे सब स्टेशन अंतर्गत असलेल्या बोहरा गावठाण व जंगल सर्किट च्या विद्युत वाहिन्यांच्या झुकलेल्या सिमेंटच्या स्तंभांचे सरळीकरण करत असताना एका 29 वर्ष तरुण वायरमनचा दुर्दैवी झाला तर या घटनेची माहिती कळमसरे विद्युत उपकेंद्राचे सहाय्यक अभियंता अंकित गावंडे यांनी यासंदर्भात मारवळ पोलीस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद 23/ 2020 CRP174 प्रमाणे दिली तर मृत राकेश साळुंके हा सकाळी कामावर हजर असताना सकाळी अकरा वाजून वीस मिनिटांनी दोरा ची गाठ सोडत असताना त्याचा तोल गेला आणि हा दुर्दैवी प्रकार घडला यावेळी त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ अमळनेर येथे नर्मदा फाउंडेशन उपचारार्थ दाखल केले मात्र डॉक्टर अनिल शिंदे यांनी राकेश साळुंखे ला मृत घोषित केले त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले तर या संदर्भातील पुढील तपास मारवड पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक मुकेश साळुंखे करीत आहे तर मृत राकेश साळुंखे मारवड येथील असून त्याच्या पश्चात विधवा आई व बहीण आहे तर बारामती येथे विज तंत्रज्ञ म्हणून कामाचा अनुभव घेत आता कळमसरे उपकेंद्र अंतर्गत एकलहरे व एक तास या गावासाठी त्याची नेमणूक झालेली असताना मृत राकेश चा साखरपुडा झाला होता मात्र lockdown मुळे विवाह लांबणीवर गेला होता तरी या घटनेने कळमसरे मारवड परिसरात शोककळा पसरली आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button