Amalner

?️ कोरोना अपडेट..अमळनेर येथे आज एक पॉझिटिव्ह रुग्ण..5 संशयित रुग्णांमध्ये 4 निगेटिव्ह

अमळनेर येथे आज एक पॉझिटिव्ह रुग्ण..5 संशयित रुग्णांमध्ये 4 निगेटिव्ह

अमळनेर येथे ग्रामीण रुग्णालयात काल आणि आज दाखल करण्यात आलेल्या 5 रुग्णांमध्ये 1 रुग्ण पॉझिटिव्ह आला असून 4 रुग्ण निगेटिव्ह आले आहेत.

हे सर्व रुग्ण नव्याने दाखल करण्यात आले होते. हा रुग्ण कॉन्टॅक्ट नसून मागील रुग्णांशी यांचा कोणत्याही प्रकारचा संबध नसून तांबेपुरा भागातील रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे. हा रुग्ण 38 वर्षांचा असून यातून नवी साखळी उद्धभवू नये अशी अपेक्षा आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button