Amalner

?️ Big Breaking..अमळनेरला गुटख्यासह ६४ हजार रुपयांचा माल जप्त …

?️ अमळनेर ला गुटख्यासह ६४ हजार
रुपयांचा माल जप्त …

धरण गावच्या दोघा तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल

अमळनेर : धरणगावहून अमळनेरला 20 हजार किमतीची मोटरसायकलसह एकूण
गुटखा विक्री करायला येणाऱ्या व्यक्ती कडून ६४ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.यात 37400 रु चा विमल गुटखा 200 पाकीट,V1 सुग्नधित तंबाखू 6600 रु असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या टीप नुसार पो ना शरद पाटील हे दु 2.00 वाजता पारोळा रोडवर गेले असता सदर व्यक्ती मुद्देमाला सह मोटर सायकल वर आढळून आले.
कलम आयपीसी 188, 273,273,अन्न सुरक्षा अधिनियम कलम 3 कलम 59 कलम 26(2)(i) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

दोन्ही आरोपी धरणगाव येथील मराठे गल्लीतील दीपक यास जामिनावर सोडुन देण्यात आले आहे. दीपक ईश्वर महाले व राहुल सुनील सोडण्यात आले.

तपास पोलीस नाईक पोलिसांनी भटूसिंग तोमर करीत आहेत. तर फिर्यादी पो ना शरद पाटील हे आहेत.
अशीच विविध अवैध धंद्यांविरुद्ध नियमीतपणे कारवाई कारवाई व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. सध्या
अवैध दारु विक्रीविरुद्धही सातत्याने
विमल गुटखा कारवाई होत असल्याने नागरिकांमध्ये विशेषत: महिलांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button