राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मास्क चे वाटप –
कोल्हापूर प्रतिनिधी – विक्रम राजवर्धन
गगनबावडा सारख्या दुर्गम तालुक्यामध्ये लोकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी सतत तत्पर असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माननीय प्रकाश पाटील सतत मदत करत असतात अशीच covid-19 या सध्याच्या परिस्थितीमध्ये राष्टवादी वेल्फेअर फंड.डाँक्टर सेल.मा.हसन मुश्रीफ फांऊडेशन यांच्या वतीने व आमचे नेते मा.हसनसो मुश्रीफसाहेब.मा.जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील साहेब.मा.कार्याध्यक्ष अनिलजी साळोखेसाहेब यांच्या सहकार्यातुन गगनबावडा तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील व भिवाजी वरेकर यांनी गगनबावडा तालुक्यात कर्तव्यतत्पर पोलिस आधिकारी. व ड्युटीवरील लाइँट कर्मचारी.ग्रांमपंचायत कर्मँचारी.व शेतकरी यांना मास्क व फेसशिल्डचे वाटप करन्यात आले .यावेळी पोलीस आधिकार्यानि गगनबावडा राष्टवादीच्या कामाबदल समाधान व्यक्त केले.
यावेळी प्रकाश पाटील म्हणाले की गरज भासल्यास देशसेवेसाटी तालुक्यातील पोलिसाबरोबर व प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावुन काम करू.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मास्क चे वाटप – कोल्हापूर प्रतिनिधी – विक्रम राजवर्धन






