Amalner

?️ लाडगाव तालुका अमळनेर येथे हातभट्टी दारू घेण्याऱ्यांची जञा…सर्वसामान्यांना संसंर्गाचा खञा…

?️ लाडगाव तालुका अमळनेर येथे हातभट्टी दारू घेण्याऱ्यांची जञा…

जमाबंदी आदेशाची पायमल्ली करणाऱ्यामुळे सर्वसामान्यांना संसंर्गाचा खञा…

अमळनेर संदीप सैंदाने

कोरोनाच्या पार्श्वभुमिवर संपुर्ण भारत देशात कुलूपबंद असतांना प्रशासनाच्या आदेशाला न जुमानता काही मतलबी,स्वार्थी आणि विषयाचं गांभिर्य नसलेल्या संधिसाधुंची आर्थिक चंगळ व्हावी म्हनुन सामान्याना वेठीस धरण्याचे काम लाडगाव तालुका अमळनेर येथे बिनदीक्कत चालू आहे.

?️ लाडगाव तालुका अमळनेर येथे हातभट्टी दारू घेण्याऱ्यांची जञा...सर्वसामान्यांना संसंर्गाचा खञा...अमळनेर च्या ईशान्य कोपऱ्याला बोरी नदीच्या पुर्व तीरावर साधारण ४ किलोमिटर अंतरावर लाडगाव असुन तेथिल लोकसंख्येच्या २५% नागरीक तेथे हातभट्टीची दारू पाडतात अर्थात बनवतात.ती दारू अर्ध्याअधिक तालुक्यात विक्रीसाठी जाते.लाडगाव गावात लॉकडाऊनची घोषना झाल्यानंतर दापूचे भाव वाढले असून दारू पिण्यासाठी येणाऱ्यांची जशी जञा भरलेली दिसते .लाडगाव येथिल जबाबदार प्रशासकीय अधिकारी, ग्रामसेवक,पोलीस पाटील यांना या प्रकाराचे जरादेखिल गांभिर्य नसून त्याच्यावर कायदेशिर कार्यवाहीची प्रक्रीया करावी कारण राज्यात संचारबंदी,कुलूपबंदचे आदेश असतांना बेकायदा मंडळी जमेल अशा कारणांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे व सामान्यांच्या आरोग्याची तसेच जनतेस संसंर्ग होईल याचे गांभिर्य नसने यासंदर्भातील सर्व संबधितांवर त्वरीत कार्यवाही करावी अशी स्थनिकांची मागणी आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button