लोणंद शहरातील गणपती मंदिर कार्यालय मध्ये सेवासदन लाइफ लाइन सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल मिरज यांच्या सौजन्याने नेत्र शिबिर संपन्न
दिलीप वाघमारे
लोणंद दिनांक 12 प्रतिनिधी लोणंद शहरातील आबालवृद्ध जेष्ठ नागरिक तरुण वर्ग विद्यार्थ्यांनी यांच्या साठी गणपती मंदिर मध्ये नेत्रदान शिबिराचे उद्घाटन राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष एडवोकेट बाळासाहेब बागवान यांच्या शुभास्ते डॉक्टर रवींद्र बाबर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आज रोजी मोफत मोतीबिंदू निदान शिबीर यामध्ये गोरगरीब जनतेने लाभ घेऊन कार्यक्रमास मोठ्या संख्येने हजेरी लावली कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नगरसेवक राजू शेठ डोईफोडे नगरसेवक श्रीमती शैलेजा करात मस्को अण्णा शेळके पाटील तारीख बागवान रतन झारी गिरी शांतीलाल परदेशी आधी बहु संख्येने रुग्ण उपस्थित होते.






