Amalner

सर्वसमावेशक कार्यकारिणीत सामान्य कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी…शहर भाजपाची जम्बो कार्यकारिणी जाहीर

अमळनेर शहर भाजपाची जम्बो कार्यकारिणी जाहीर

सर्वसमावेशक कार्यकारिणीत सामान्य कार्यकर्त्याना दिली काम करण्याची संधी

अमळनेर-येथील भारतीय जनता पार्टीची अमळनेर शहर कार्यकारिणी शहराध्यक्ष उमेश उत्तमराव वाल्हे यांनी आ.स्मिता वाघ व स्थानिक नेत्याना विश्वासात घेऊन नुकतीच जाहीर केली असून सर्वसमावेशक असलेल्या या कार्यकारिणीत सामान्य व क्रियाशील कार्यकर्त्याना काम करण्याची संधी देण्यात आली आहे.

याआधी पक्षाच्या निवडप्रक्रियेद्वारे शहराध्यक्ष पदी उमेश वाल्हे यांची निवड झाल्यानंतर नव्या कार्यकारिणीत कुणाकुणाला स्थान मिळणार व कधी जाहीर होणार याबाबत उत्सुकता होती,अखेर वाल्हे यांनी जास्तीतजास्त क्रियाशील कार्यकर्त्याना सामावून घेत सुखद
धक्का दिला आहे,यात महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या सरचिटणीस पदी राकेश पाटील व विजय पंडित राजपूत,तांबेपुरा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.तर उपाध्यक्षपदी सात जणांना स्थान देण्यात आले आज यात दोन महिलांचा देखील समावेश आहे.

अशी आहे नूतन कार्यकारिणी

उपाध्यक्ष- चंद्रकांत देविदास कंखरे, दीपक गणेश पाटील, प्रीतपालसिंग राजेंद्रसिंग बग्गा, महेंद्र सुदाम महाजन, डॉक्टर संजय कांतीलाल शहा सौ, स्नेहा संजय एकतारे ,सौ नूतन महेश पाटील,सरचिटणीस राकेश पाटील,विजय पाटील, चिटणीस- शेखर सुभाष मराठे दीपक रमेश चव्हाण, महावीर किशोर मोरे, सौ कविता चेतन जाधव, सौ सुवर्णा तुळशीराम हटकर, देविदास पुंडलीक लांडगे, कोषाध्यक्ष -कमल अस करण कोचर, प्रसिद्धीप्रमुख- स्वप्नील प्रकाश चौधरी सह प्रसिद्धीप्रमुख मनोज रमेश बारी कार्यकारी सदस्य दिलीप गटलू साडी विजय रामदास वानखेडे मोतीराम रामचंद्र हिंदुजा दिलीप राधा मन सैनानी सौ शितल राजेंद्र यादव सौ रंजना राजेंद्र चौधरी सौ लता प्रकाश सोनवणे भरत सिंग परदेशी दीपक भटू भाई विनायक भास्कर पाटील रमेश धनगर गोकुळ जगन्नाथ पाटील संजय शामराव पाटील सुपडू बंडू खाटीक दिलीप हरचंद जैन मच्छिंद्र मनीलाल लांडगे सौ सुरेखा नरेंद्र निकम शामकांत मिठाराम भावसार कैलास रामलाल भावसार, सुभाष मोहन लाल वर्मा, विशेष आमंत्रित सदस्य- आमदार स्मिता उदय वाघ डॉक्टर बी एस पाटील बजरंग लाल बन्सीलाल अग्रवाल प्रभाकर शंकर कोठावदे सुभाष हरचंद चौधरी श्यामदास गुरुदास मल सौ शुभदा ताई रमेश कर्मारकर अजय रघुनाथ केले शरद आत्माराम सोनवणे डॉक्टर संदेश बीपी गुजराती देविदास आत्माराम पाटील झुलाल राजाराम पाटील दिलीप धोंडू ठाकूर शीतल सुखदेवराव देशमुख मांगीलाल जैन पी आर सोनवणे संजय यशवंत पाटील सौ उषाबाई यशवंत सातपुते सौ संध्या मिलिंद शहा मंगल जतन सपकाळे.

नूतन कार्यकारिणीचे माजी मंत्री एकनाथराव खडसे,आ गिरीश महाजन,भाजप जिल्हाध्यक्ष,आ स्मिता वाघ,संघटन मंत्री किशोर काळकर,यासह जिल्हा व परिसरातील सर्व नेते,पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button