Amalner

भिलाली येथे दारूच्या प्रमाणात वाढ सर्रास दारू विक्री,विक्रेत्यांच्या डोक्यावर कोणाचा हात?

भिलाली येथे दारूच्या प्रमाणात वाढ
सर्रास दारू विक्री,विक्रेत्यांच्या डोक्यावर कोणाचा हात?

रजनीकांत पाटील

अमळनेर :तालुक्यात ग्रामीण भागात दारूचा महापूर आला आहे शहरी भागातील पाऊले ग्रामीण कडे वळलीअसून 150 रु कॉटर न घेता 20 रु 1 ग्लास गावठी पॅक वर आहे मात्र लग्न सराईत याला देखील जास्त भाव देऊन मिळवावी लागते.

तालुक्यातील भिलाली येथील गावात सर्रास पणे दारू विक्री होत आहे मात्र विक्रेत्याना कोणाचीही भीती नाही. त्या मुळे गावात गावातील तरुण व्यसनाच्या अधीन होत आहे पिणाऱ्यांची संख्या दिवसेन दिवस वाढत आहे. अनेकांचे संसार या दारूमुळे उद्धवस्त झाले आहेत. गावातील हातभट्टी दारू तयार करून बिनधास्त वाहून जाऊन जवळील आंबपिंप्री,कोळपिंप्री,कंकराज इतर सारख्या खेडयात बिनधास्त पणे विकली जाते त्या मुळे बरेच तरुण नशेच्या अधिन झाले आहेत. मात्र या वर कोणतीही कारवाही होत नाही या वर तात्काळ कारवाही करावी असे वरिष्ठांनाकडून बोलले जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button