Lonand

प्राथमिक शाळेतील मुला-मुलींना बाजारपेठ व्यवहार ज्ञान वाढवण्यासाठी आठवडा बाजार

प्राथमिक शाळेतील मुला-मुलींना बाजारपेठ व्यवहार ज्ञान वाढवण्यासाठी आठवडा बाजार

दिलीप वाघमारे

प्राथमिक शाळेतील मुला-मुलींना बाजारपेठ व्यवहार ज्ञान वाढवण्यासाठी आठवडा बाजार भरून प्राथमिक जिल्हा परिषदेच्या शाळेने आदर्श पेरणादायी पालन करणे काळाची गरज आहे लक्ष्मणराव शेळके पाटील माजी उपनगराध्यक्ष नगरपंचायत यांनी गौरवोद्गार काढले.

अध्यक्षस्थानी गजेंद्र मुसळे होते ते पुढे म्हणाले बाजारपेठ व्यवहार ज्ञान आणि गणित याची सांगड असल्याशिवाय रस्त्यावरती येता येत नाही आणि हे अवगत करण्यासाठी असेच विविध कार्यक्रम राबवून मुला-मुलींना ज्ञान कसे वाढेल याकडे शिक्षकाने काळजी घ्यावी तरच भारत देश सुजलाम सुफलाम संपन्न होईल यावेळी भगवान धायगुडे मुख्याध्यापक रोहिदास कापसे अरुणा कोरफड यास्मिन सय्यद कमल बोडरे वनिता बोराडे शोभा परदेशी रूपाली डोईफोडे शीतल निगडे अनिता मुसळे आधी शिक्षक शिक्षक आपण उपस्थित होत्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button